'जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका', वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा..
मुंबई : वृक्षलागवडीवर खुपतो आमची चौकशी लावत आहात 'पण तुमच्या चौकशा लागल्या तर एवढीचं घाबरु नका अस वक्तव्य भाजप चौकशा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रडू केलं आहे. वृक्षलागवडीसारख्या मुनगंटीवारांनी ईश्वरी कार्यावर शंका घेणारे दिला तुम्ही कोण? ज्यांनी झाडाचं व्हिजन कलम सोडाच साधं एक पान त्यांनी देखील…
थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी धनगर आरक्षण पन्हा पेटणार,
धनगरखा, भारत सोन्नर यांनी दिला आ बीड : राज्यात पुन्हा एकादा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहे. आरक्षणासाठी धनगर समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्र्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा धमकी वजा इशारा यश…
प्रेमसंबंधातून तरुणीची आत्महत्या
प्रतिनिधिक छायाचित्र ठाणे : पाचपाखाडी येथील टेकडी बंगला भागात प्रेमसंबंधातून एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. सोनिया राणे (२०) असे या तरुणीचे नाव असून, तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनिया हिचे एका २७ वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सोनियाला या तरुणान…
थोडक्यात जळीतकांडातील पीडितेचा लासलगाव अखेर मृत्यू
अखेर मृत्यू लासलगाव जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झाला. सहा दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मुंबईच्या मसिना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता गंभीररीत्या भाजली होती. मुंबईतील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता उपचा…
भिमाशंकर चा २६९० चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
भिमाशंकर चा २६९० चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक-चेअरमन दिलीपराव वळसे पा, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत गाळप हंगाम २०१९-…
लोणी येथे बेकायदा पिस्तुल बाळगणारे ताब्यात
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणी (ता,आंबेगाव) हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे, अरबाज रशिद खान (वय २१ धंदा मजुरी रा.बाबुरावनगर,ता.शिरूर जि.पुणे),ओंकार नवनाथ भोसले (वय २१ रा.पी.डब्लू डी कॉलनी शिरूर ता.शिरूर जि.पुणे) अशी या तरुणांची नावे असून पोलिसांनी त्…